Bapu Gokhale Mahabank (PDF)




File information


Title: Microsoft Word - Bapu Gokhale ?Mahabank.doc
Author: admin

This PDF 1.4 document has been generated by PScript5.dll Version 5.2.2 / GPL Ghostscript 8.15, and has been sent on pdf-archive.com on 26/08/2016 at 21:21, from IP address 117.195.x.x. The current document download page has been viewed 247 times.
File size: 56.23 KB (5 pages).
Privacy: public file















File preview


गोखले
गोखले टळक रोडवरया महारा बँकेत होते.
बाजीराव रोडला घर आण दरू टळक रोडला
नोकर!... असं खूप मो&ठं सीमो(लंघन गोखले
दररोज कर!त असत. आमचे वडल हे
गोख(यांचे ौ+ाःथान. आयुंयातली कोणतीह!
छोट!मोठ1 गो2 गोखले वडलांशी शेयर
के (यािशवाय रहात नसत. आमया वडलांची
दाद 5यांना मह6वाची वाटे . आमया वडलांकडे
5यांया ू5येक ू8ाचे उ:र आहे अशीह!
गोख(यांची एक ठाम ौ+ा होती.
5यांया चालले(या ग<पा ऐक>याचा अनेकदा
योग येत असे.
कधी कधी गोखले भयानक अःवःथ होवून
Aवचार!त "काय चाललंय या दे शात ? अरे हं दंनू ा
कु णी वाली आहे कC नाह! ?"
आमचे वडल अशावेळ! फE ौो5याची भूिमका
घेत. कारण ू5येक ू8ाचे उ:र सामाFय
माणसाकडे असतेच असे नाह!.
एकदा असेच गोखले घर! आले. कु ठे तर! हं दंवू र
ह(ला झा(याची बातमी होती.
5याची चचाH करत होते.
1

एकदम पेटू न उठले आण Iहणू लागले, "या
सा(यांना कापून काढलं पाह!जे, 5यािशवाय हे
हरामखोर वठणीवर येणार नाह!त" अथाHत ते
बोलले Iहणजे 5यामागे िनKयाचे सामLयH
असणार अशी आमची खाऽी होती. बॅकेया
कामातून रजा घेऊन ते पु>याबाहे र जातात तेPहा
अशी कापाकापी करायलाच जात असावेत. अशी
आमची समजूत होती.
जIमू-काँमीरात हं दया
ू ह5या, हं द ू मुलींची
छे डछाड आण नंतर हं दंनू ा आपली
AपRयानAपRयांची भूमी सोडन
ू जावे लागले या
बातIयांनी सगळे पेपर रं गलेले असत.
5या वेळ! गोख(यांचा वडलांना तळमळू न ू8
असे "काय चाललंय जIमू-काँमीरात ? हं द ू
असाच सवHऽ मार खाणार का ? "
अशा वेळ! 5यांया चेहेSयावरचा आवेश
पाह>यासारखा असे. आता पुढयाच Tणाला हे
तलवार घेवून जIमू-काँमीरात(या दहशतवाUांना
संपवायला बाहे र पडणार असं वाटे .
एकदा ते Iहणाले, "जी गो2 महाराजांया काळात
शVय होती, ती आज का शVय होऊ नये ?"
2

"कोणती

गो2 ?"
गोखले "घरवापसी आज का शVय नाह!"
आता यावर काय बोलणार.
अहं सेया त6वWानामुळे दे शाचे फार मोठे
नुकसान झाले आहे . असे गोखले नेहमी बोलून
दाखवत. अहं सेची ते नेहमी टरह! उडवत असत.
या सगXयामुळे लहानपणी बराच काळ माझा
पVका समज होता कC गोखले बँकेत दे खील
बंदक
ू घेऊन काम करतात कं बहना

ू हातात बंदक
घेऊन बॅकेया दारात(सीमेवर) लढ>याचीच
5यांची [यूट! असावी.
हा समज बराच काळ टकला. पुढे 5याच बँकेत
अगद! मायनॉर असताना वडलांनी खाते उघडन

द(यावर ूथम ितथे गेलो. तेPहा काऊंटरपिलकडे
बसलेले आण हातात लेखणी असलेले गोखले
दसले. तेPहा तो समज दरू झाला.
अथाHत नेहमी दे व, दे श, ःवधमH, अखंड हं दरा
ू या
गो2ीच ते बोलत असत. Tु(लक गो2ी 5यांया
बोल>यात कधीह! डोकवत नसत.
3

बरे च दवस गोख(यांना आमयाकडे चVकर टाकणे
जमले नाह! पण एक दवस ते आले बोल>यातह!
नेहमीचा जोश नPहता आमया मनात उगाचंच
शंका
मूं]यांनी मे^ पवHत तर िगळला नाह! ना,
ू मार तर खा(ला नाह!
हं दंनू ी पुFहा कु ठे तर! सपाटन
ना, हं दःथानची
पुFहा एखाद! फाळणी तर झाली

नाह! ना,
मग गोखले तुमचा चेहेरा असा िनःतेज का
.

.

.

"

"

मग ते सांगू लागले, "अहो फार मोठं राजकारण
झालं. आमया बँकेत एवढे लोक आहे त पण
सगXयांना सोडन
ू साहे बांनी माझीच बदली के ली.
पार लांब टाकू न दलं"
नेमकं याच काळात आमया छो_या काकांना
5यांया बँकेने ूमोशन दले आण लांब बदली
के ली कानपुरला. ते ितकडे जॉइनह! झाले.
असाच ूकार असणार. गोखले अटके पार झaडे
फडकवणार वगैरे वाटू लागले.
Iहणून 5यांना Aवचारले कु ठे झाली बदली. ते
Iहणाले लांब ितकडे पुलाया पिलकडे
िशवाजीनगरया लोकमंगल ॄांचला.
यावर वडलांचा ू8 "बरं मग"
4

गोखले "अहो, बरं मग काय ? पूवd मी बाजीराव
रोडया घeन चालत िनघालो तर! टळक
रोडया ॄांचला २० िमिनटात पोचत असे.
मध(या सुट!त जेवायला घर! जात असे.
बायकोया हातया गरमागरम पोXया खात
असे. पण आता ते शVय नाह! हो"
ashu j
5






Download Bapu Gokhale Mahabank



Bapu Gokhale _Mahabank.pdf (PDF, 56.23 KB)


Download PDF







Share this file on social networks



     





Link to this page



Permanent link

Use the permanent link to the download page to share your document on Facebook, Twitter, LinkedIn, or directly with a contact by e-Mail, Messenger, Whatsapp, Line..




Short link

Use the short link to share your document on Twitter or by text message (SMS)




HTML Code

Copy the following HTML code to share your document on a Website or Blog




QR Code to this page


QR Code link to PDF file Bapu Gokhale _Mahabank.pdf






This file has been shared publicly by a user of PDF Archive.
Document ID: 0000436454.
Report illicit content