PDF ArchiveHistorical archive . public document

Gokhale Mahabank

Gokhale Mahabank.pdf . by admin

PDF 1.4 6 pages 60.49 KB Filed 13/09/2016
Download this PDF
Gokhale Mahabank.pdf
Web reader . 5 pages of 6
Page 4 of 6, Gokhale Mahabank
4 / 5

File preview

1 गोखयांची सीमा गोखले टळक रोडवरया महारा बँकेत होते. बाजीराव रोडला घर आण दरू टळक रोडला नोकर!... असं खूप मो&ठं सीमो(लंघन गोखले दररोज कर!त असत. आमचे वडल हे गोख(यांचे ौ+ाःथान. आयुंयातली कोणतीह! छोट!मोठ1 गो2 3यांयाशी शेयर के (यािशवाय गोखले रहात नसत. आमया वडलांची दाद 3यांना मह6वाची वाटे . वडलांकडे 3यांया ू3येक ू8ाचे उ:र आहे अशीह! गोख(यांची ठाम ौ+ा होती. 3यांया चालले(या ग;पा ऐक=याचा अनेकदा योग येत असे. कधी कधी गोखले भयानक अःवःथ होवून @वचार!त "काय चाललंय या दे शात ? अरे हं दंनू ा कु णी वाली आहे कB नाह! ?" आमचे वडल अशावेळ! फD ौो3याची भूिमका घेत. कारण ू3येक ू8ाचे उ:र सामाEय माणसाकडे असतेच असे नाह!, हे 3यांना ठाऊक होते. 2 एकदा असेच गोखले घर! आले. कु ठे तर! हं दंवू र ह(ला झा(याची बातमी होती. 3याची चचाI करत होते. एकदम पेटू न उठले आण Jहणू लागले, "या सा(यांना कापून काढलं पाह!जे, 3यािशवाय हे हरामखोर वठणीवर येणार नाह!त" अथाIत ते बोलले Jहणजे 3यामागे िनLयाचे सामMयI असणार. बॅकेया कामातून रजा घेऊन ते पु=याबाहे र जातात तेOहा अशी कापाकापी करायलाच जात असावेत. अशी आमची समजूत होती. जJमू-काँमीरात हं दया ू ह3या होत हो3या, हं दं ू मुलींना ऽास दला जात होता आण नंतर हं द ू काँमीर सोडन ू जात होते. 3यावेळ! सगळे पेपर याच बातJयांनी रं गलेले असत. 3या वेळ! गोख(यांचा वडलांना तळमळू न ू8 असे "काय चाललंय जJमू-काँमीरात ? हं द ू सवIऽ असाच मार खाणार का ? " 3 अशा वेळ! 3यांया चेहेRयावरचा आवेश पाह=यासारखा असे. आता पुढयाच Sणाला गोखले तलवार घेवून जJमू-काँमीरात(या दहशतवाTांना संपवायला बाहे र पडणार असे वाटे . एकदा ते Jहणाले, "जी गो2 महाराजांया काळात शUय होती, ती आज का शUय होऊ नये ?" "कोणती गो2 ?" गोखले Jहणाले "घरवापसी आज का शUय नाह!" आता यावर काय बोलणार. या सगVयामुळे लहानपणी बराच काळ माझा पUका समज होता कB गोखले बँकेत दे खील बंदक ू घेऊन काम करतात कं बहना ू ू हातात बंदक घेऊन बॅकेया दारात अथाIत बँकेया सीमेवर लढ=याचीच 3यांची Wयूट! असावी. हा समज बराच काळ टकला. पुढे 3याच बँकेत अगद! मायनॉर असताना वडलांनी खाते उघडन ू दले. 4 तेOहा ूथम ितथे गेलो. 3यावेळ! काऊंटरपिलकडे बसलेले आण लेखणी हातात असलेले गोखले दसले. तेOहा तो समज दरू झाला. अहं सेया त6वYानामुळे दे शाचे फार मोठे नुकसान झाले आहे . असे गोखले नेहमी बोलून दाखवत. अहं सेची ते नेहमी टं गलह! करत. "गोखले, दाढ!चे Zलेड सोडले तर कु ठले श[ कधी हातात घेतले आहे का, कधी कु णाशी साधी मारामार! के ली आहे का ?" असे @वचारता गोखले काह!च उ:र दे त नसत. कारण रः3यावर कु णी भांडलं तर गोख(यांना घरात घाम फु टतो हे सवाIना माह!त होते. अथाIत नेहमी दे व, दे श, ःवधमI, अखंड हं दरा ू या गो2ीच ते बोलत असत. Sु(लक गो2ी 3यांया बोल=यात कधीह! डोकवत नसत. (िमळिमळ!त ते अवघे टाकू न Tावे. . .) 5 बरे च दवस गोख(यांना आमयाकडे चUकर टाकणे जमले नाह!. पण एक दवस ते आले. बोल=यातह! नेहमीचा जोश नOहता. आमया मनात उगाचंच शंका "मूं^यांनी मे_ पवIत तर िगळला नाह! ना, ू मार तर खा(ला हं दंनू ी पुEहा कु ठे तर! सपाटन नाह! ना, हं दःथानची पुEहा एखाद! फाळणी तर ू झाली नाह! ना, मग गोखले तुमचा चेहेरा असा िनःतेज का" मग ते सांगू लागले, "अहो फार मोठं राजकारण झालं हो. आता बघा आमया बँकेत एवढे लोक आहे त पण सगVयांना सोडन ू साहे बांनी माझीच बदली के ली. पार लांब टाकू न दलं" 6 नेमकं याच काळात आमया छो`या काकांना 3यांया बँकेने ूमोशन दले आण लांब बदली के ली कानपुरला. ते ितकडे जॉइनह! झाले. असाच ूकार असणार. गोखले अटके पार झbडे फडकवणार असे वाटू लागले. Jहणून 3यांना @वचारले कु ठे झाली बदली. ते Jहणाले लांब ितकडे पुलाया पिलकडे िशवाजीनगरया लोकमंगल ॄांचला. यावर वडलांचा ू8 "बरं मग" गोखले Jहणाले, "अहो, बरं मग काय ? पूवd मी बाजीराव रोडया घeन चालत जर! िनघालो तर! टळक रोडया ॄांचला २० िमिनटात पोचत असे. मध(या सुट!त जेवायला घर! येत असे. बायकोया हातया गरमागरम पोVया खात असे. पण आता ते शUय नाह! हो" ashutoshjog@yahoo.com

Download Gokhale Mahabank

Gokhale Mahabank.pdf . PDF . 60.49 KB . 6 pages

Download PDF

File information

File name
Gokhale Mahabank.pdf
Title
Gokhale Mahabank
Author
admin
Size
60.49 KB
Pages
6 pages
PDF version
1.4
Produced with
PScript5.dll Version 5.2.2 / GPL Ghostscript 8.15
Filed on
13/09/2016
Page views
243
Document ID
gokhale-mahabank
MD5
18aad439e2c4aff46f60727c11b5ece8
SHA-512
cc0032169ca6f8652e8022b9d49460c7a8c6b68decdcb0e2f00ea71f08593c6776e42af8d6ff0ae94ada29b5011ee679c669c736c3dee800541db934ed9e728c

Share this document

This address never changes. It is the one to keep, to send, or to cite.

Shorter, for a text message or a post with a character limit.

To link to this document from a website or a blog.